महाराष्ट्राचा नं. १
इंग्लिश स्पीकिंग क्लास
इंग्लिश स्पीकिंग क्लास
The new batches will begin on Saturday, 13th September. Batch Timings: 4:30 p.m. or 9:15 p.m.
४० वर्षांपासून
केवळ इंग्रजी हा एकच विषय
शिकवत आलेला महाराष्ट्राचा एकमेव क्लास
मूलभूत गोष्टींपासून उतारे संभाषणांपर्यंत सर्व काही समाविष्ट असलेला परिपूर्ण क्लास
प्रत्येक गोष्ट स्वयंशोधित असलेला अस्सल क्लास
महाराष्ट्राच्या लक्षावधींनी प्रत्यक्ष केलेला क्लास
नियोजनबद्ध अभ्यासक्रम
शिकवण्याची अतिसुलभ शैली
नाममात्र फी (केवळ १००० रुपये), सहा पुस्तके मोफत
दररोजच्या सत्राचे व्हॉट्स्ॲपवर संक्षिप्त नोट्स्
प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र
क्लासच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणारी पुस्तके
दररोज एक तास याप्रमाणे एक महिन्याचा हा ऑनलाइन क्लास आहे.
घरबसल्या कोणालाही मोबाइल किंवा कम्प्यूटरवर हा क्लास करता येतो.
क्लास ZOOM ॲपवर लाइव्ह असतो.
विद्यार्थी त्यांच्या अडचणी वर्गात विचारू शकतात.
तीसही दिवस स्वतः चाऊस सर शिकवतात.
कोर्सची पुस्तके पोस्टाने/कुरिअरने घरपोच पाठवली जातात.
पुस्तकांत सुद्धा सर्व गोष्टी उजळणीसाठी पद्धतशीरपणे दिलेल्या आहेत.
क्लासची नवीन बॅच १३ सप्टेंबरला (शनिवारी) सुरू होत आहे. वेळा आहेत: दुपारी ४:३० ते ५:३० किंवा रात्री ९:१५ ते १०:१५